“निषेध! पत्रकारांचा अपमान करणाऱ्या आमदारांना आता मेडिटेशनची गरज; कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
दि २९ लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा वारंवार अवमान करणाऱ्या बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आता पत्रकार आक्रमक झाले आहेत. बुलढाण्याचे पत्रकार वसीम शेख यांच्याशी केलेल्या असभ्य वर्तनाचा निषेध करत, गायकवाड यांना मानसिक शांतीसाठी ‘मेडिटेशन सेंटर’मध्ये पाठवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना […]
