सेवानिवृत्तीचा निरोप-संजुभाऊचा सहवास नक्कीच आपलेपणाचा..
जिवनाच्या वाटेवर जगत असतांना मानवी देह हा आपल्या कतृत्वशैलीतुन ओळखला जातो. अंर्तमन आणि बाह्य जगाचा संबध आपल्या कतृत्वशैलीतुन प्रस्थापित करणे ही जिवनाची कला आणि या जिवनाच्या कलेत सर्वसामान्य घटकांपासून ते प्रशासन आणि वरिष्ठांशी बांधिलकी जोपासण्याच्या काम आपल्या कर्तव्यशैलीतुन दाखविणारे संजुभाऊ आणि संजुभाऊचा सहवास हा नक्कीच सर्वोतोपरी आपलेपणाच जाणवतो. काल दि. 31 डिसेंबर 2025 […]
सेवानिवृत्तीचा निरोप-संजुभाऊचा सहवास नक्कीच आपलेपणाचा.. Read More »
Buldhana








