Election of Shegaon Nagar parishad

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस

राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिल्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलीक प्रभाग प्रारुप रचनेची यादी प्रकाशित केले आहे. तरी प्रभागाच्या पाडण्यात आलेल्या सिमा व असलेल्या माहितीबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. तरी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी हरकती व सुचना नोंदविण्यासाठी शासनाच्या वतीने शेवटची 30 […]

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Ladki Bahin Yojana Govt of Maharashtra

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा

लाखोचा पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पडताळणीत सत्य उघड बुलढाणा जिल्हयातील जि.प. अंतर्गत असलेल्या 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या वतीने मध्यप्रदेशात कार्यान्वित असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागण्या अगोदर केली असली तरी प्रारंभीला सरसकट अर्ज दाखल केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला एवढेच

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,
Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Maharashtra

गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी

प्राख्यात ठिकाणाहून अनेक कलात्मक मुर्त्या बाजारात विक्रीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव गणेश उत्सव या उत्सवाची परंपरा ही अनेक शतकाची असली तरी महानगरासोबत आता शहरे आणि ग्रामीण भागातही या उत्सवाची सार्वजनिक पध्दतीने साजरा करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. तरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे हा उत्सव घरातही साजरा करण्यात येतो. कोकणामध्ये या उत्सवाला प्राधान्य देत असून या गणेश

गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी Read More »

Maharashtra, , , , , ,
Mumbai -Madgaon Vande Bharat Express

गणेश उत्सव काळात मुंबई- मडगांव वंदेभारत धावणार 16 डब्यांची,पण किती दिवसासाठी?

8 ऐवजी सोळा डबे होवूनही बुकींग खुले होताच आरक्षण तासाभरात फुल्ल कोकणामध्ये गणेश उत्सव हा महत्वपुर्ण उत्सव सोहळा असतो याकरीता मुंबईत असलेली चाकरमनी आपल्या गावी या काळात जाण्यासाठी उत्सुक असतात परंतु याकाळात रेल्वे रिझर्वेशन मिळत नसल्याने अक्षरशः तासनतास उभे राहून जाण्याची प्रवाश्यांवर पाळी येते तरी गणेश उत्सवाची लगबग पाहता रेल्वे विभागाच्या वतीने मुंबई मडगांव या

गणेश उत्सव काळात मुंबई- मडगांव वंदेभारत धावणार 16 डब्यांची,पण किती दिवसासाठी? Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
Chandrakant Dada Patil

तंत्रशिक्षण विभागाची मुलींसाठी 2 हजार मानधन योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी तसेच शालेय उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्याकरीता विविध योजना आणून त्यांना प्रवाहात अाणण्याचे काम सद्याच्या सरकारकडून होत आहे. महिलांसाठी एसटी प्रवास सवलत, लाडकी बहीण योजना व अन्य रोजगार साधण्यासाठी विविध योजना राबवित असले तरी उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री यांनी उच्च शिक्षणाकरीता असलेल्या मुलींना शालेय फी सवलतसाठी पुढाकार घेतला

तंत्रशिक्षण विभागाची मुलींसाठी 2 हजार मानधन योजना Read More »

Maharashtra, , ,
Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

     भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Malkapurr Stopage

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!

देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार! Read More »

Maharashtra, , , , , , ,
Child Death

जन्मदाता बापच आपल्या मुलाचा मृतदेह घेवून तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 

माझा बाळाला जिवंत करा, माझी बायको मुल मागते हे पाहून जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातील आक्रोश हा मनाला छेदणारा असल्याने उत्तर प्रदेशातील लखमी खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. विनीत गुप्ता असे त्या पिडीत पित्याचे नाव असून आपली आपबीती संागतांना त्यांने सांगितले की, माझ्या पत्नी रुबी गुप्ता हीस चुकीचे औषध दिल्यामुळे आपल्या बाळाचा मृत्यु झाल्याचा आरोप त्याने केला आहे.

जन्मदाता बापच आपल्या मुलाचा मृतदेह घेवून तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात  Read More »

Maharashtra, , , , , ,
Mohanchand Karamchand Gandhi

गांधीजी आणि “आतला आवाज” ! (Inner voice)

  ज्या माणसाने बिड्या फुंकल्या, मांसाहार केला, बालपणी खोटा बोलला, चोरी केली, आत्महत्येचा प्रयत्न केला, नाचगाणी केली, वेश्यालयातही गेला . . .तो आपला राष्ट्रपिता कसा झाला ? का जगातल्या प्रत्येक देशात त्याचे पुतळे उभारले गेले ? महात्मा कसा झाला ? अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, आफ्रिकेत नेल्सन मंडेला, म्यानमार मध्ये आंग सान सू की, पाकिस्तानातील मलाला

गांधीजी आणि “आतला आवाज” ! (Inner voice) Read More »

Political, , , , ,
Scroll to Top