https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE:Jansamuh_news

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हे कणखर आणि आपल्या शैलीत दमदार असल्याचे वास्तव्य प्रसारमाध्यमातुन अनुभवयास येत असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे सोलापुरात अवैध रेती उपसाविरुध्द कारवाई करणाऱ्या महीला आयपीएस अधिकाऱ्यावर ती कारवाई थांबविण्यात यावी यासाठी दबाव आणित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. […]

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण Read More »

Political, , , , , , , , ,
New Rule For Worker Declare for Working Hourss

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

आकाश फुंडकर यांची घोषणा महाराष्‍ट्र राज्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तासात वाढ करण्यात आली असून आठवड्यातील 48 तासाऐवजी तब्बल 60 तास करण्याकरीता कामगारं मंत्री आकाश फुंडकर यांनी ही राज्य मंत्री मंडळात घोषणा केली आहे.   महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात कारखाना कायदा 1948 मध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. दिवसभराचे कामकाज आता वाढविण्यात आले आहेत. उद्योग आणि

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,
PRayagraj

अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन

मानव हा जगाच्या पाठीवरचा बुध्दीमान प्राणी आहे. आणि मनात आणले ते प्रत्यक्षात   उतरवित प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी  18 वर्षाच्या अथक व सातत्यपुर्ण परिश्रमानंतर इंजिनची निर्मीती केली आहे. तर या निर्मीतीच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल अशा चर्चा आता प्रसारमाध्यमातुन होवू लागल्या आहेत.   प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक

अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन Read More »

Maharashtra, , , , , ,
Ganesh Ustav Shegaon

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ

संतनगरीत प्रथमच साकारला गणेश मंडळाने वातानुकुलित मंडप या मंडळच्या वतीने गणेश उत्सवाची परंपरा शेगांव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक स्व. शेखर नागपाल यांच्या संकल्पनेतुन प्रारंभ करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात ही या परिसरातील त्यांच्या चाहत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी क्लबचा गणेश उत्सव सोहळा हा दरवर्षी नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन साकारण्यात येत असतो. त्याची तयारी सुध्दा जय्यत असतेे आणि दरवर्षी

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
https://www.mahapolice.gov.in/

गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन

  मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा कडक बन्दोबस्त तैनात करण्यात आला आहे.   कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही गणेश भक्तांना विसर्जनावेळी काही अडचण येऊ नये म्हणुन प्रशासनाच्यावतिने काळजी घेण्यात येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय

गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन Read More »

Maharashtra, , , , ,
Mumbai

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर..

महाराष्‍ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मागील 5 दिवसापासून महाराष्ट्राची राजधानी येथे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले हाेते. एक दिवसाकरीता मिळाले होते. परंतुु मुंबईत लाखो आंदोलक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते.   येथे आलेल्या आंदोलकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा याकरीता आंदोलकांना अन्नदान करण्याकरीता मुंबईकर

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर.. Read More »

Maharashtra, , , , ,
Manoj Jarange

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मूंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरंागे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.   न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी केलेल्या उपसमितीची बैठक संपन्न झाली     ही बातमी वाचा –शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Prabhag Prarup Rachana Google map

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे

  शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे.

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे Read More »

Political, , , , , , , ,
RPF Central Govt of India Railway Department

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

शेगांव- शेगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत  आरपीएफ रंजन तेलंग यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची सकारत्मकता दर्शवित केलेली चौकशी व इंदोर येथील पोस्टेशी संवाद साधित परिवारासोबत मुलाची ओळख पटवून देत मुलगा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल  परिवाराने प्रशासनाचेआभार मानले. 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन  Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
मोकाट कुत्र्यांचा संचार

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा

शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Scroll to Top