President of India

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

Ø  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट बुलढाणा, दि. 11 : संतनगरी शेगाव येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय  आरोग्य महामेळाव्याच्या  उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातील निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीय आयुष  (स्वतंत्र प्रभार)  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात स्नेहपूर्वक भेट घेऊन दिले. जिल्ह्यातील शेगाव येथे नोव्हेंबर 2025 […]

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Collector Buldhana

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हयातील सर्वच कार्यालयीन प्रमुखांना दिले आदेश जिल्हाधिकारी पदाचा पदभार संभाळत असतांना जिल्हयातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने जिल्हयातील सर्वच कार्यालय प्रमुखांना आदेश जारी केला असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निवेदनावर तातडीने कारवाई करा अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्यास कार्यालयप्रमख जबाबदार राहतील असे आदेश डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील नागरिक,

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार Read More »

Maharashtra, , , , , , ,
Pricee increase in last 8 dayss

गणेशोत्सवातील सोन्याची झळाळी पितृृपक्षातही कायम, सोन्याच्या किमतीत वाढ

पितृपक्षामध्ये हिंदु रितीरिवाजाप्रमाणे आपल्या पितृंच्या पुजनाचा मास असला तरी गणेशोत्सवाप्रमाणे या पितृपक्षामध्ये सोन्याची मागणी वाढली असल्याचे चित्र मागील आठ दिवसात बाजारपेठेत झालेल्या सोने चांदीच्या खरेदीवरुन पहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसाच्या बाजारपेठेच्या अंदाजानुसार सोने हे 5562 रुपयांनी महागले असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती इंडीया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिऐशन कडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

गणेशोत्सवातील सोन्याची झळाळी पितृृपक्षातही कायम, सोन्याच्या किमतीत वाढ Read More »

Maharashtra, , , , ,
saaamrudhi highway maharashtra

समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर

समृध्दी महामार्गावर वाहने पंचर करुन चोरीच्या उद्देशाने खिळे लावण्यात आल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल   शेगंाव- कालपासून सोशल मिडीयामध्ये समृृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत असला तरी या महामार्गावर चोरीच्या उद्देशाने सदर खिळे लावण्यात आलेले नसल्याची माहिती संबधितांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की, दि.09/09/2025 रोजी 11.00 वाजे पासून समृद्धी महामार्गावर, माळीवाडा इंटरचेंज

समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर Read More »

Maharashtra, , , , ,
Id card For employee

Breaking News-आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आता ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कार्यपध्दतीमध्ये पारदर्शकता आणावी याकरीता प्रशासनाच्या वतीने या अगोदरही असे आदेश काढले असले तरी याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती तसदी न घेतल्यामुळे शासनाच्या वतीने आज दि. 10 सप्‍टेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार

Breaking News-आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य Read More »

Maharashtra, , , , , ,
राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु

बुलढाणा जिल्हयातील महिला बचत गटाचा अभिनव उपक्रम सर्व बचत गटांना ठरणार प्रेरणादायी बुलढाणा (प्रतिनिधी ) एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ..हा सहकारातील मूलमंत्र जोपासून सहकार्याच्या माध्यमातून लोकहिताची कामे केल्या जातात. सहकार हा महाराष्ट्राच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे असे मत केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु Read More »

Maharashtra, , , , , , , ,

डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंतीचा समारोप मेळावा शेगांवात

शेगांव- डॉ.लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचा जयंती समारोपीय सोहळ्याचे आयोजन शेगांव येथे दि. 7 सप्‍टंेबर रोजी करण्यात आले आहे. डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीचा सोहळा संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात पार पडीत आहे. त्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. राज्यातील विविध विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक

डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंतीचा समारोप मेळावा शेगांवात Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE:Jansamuh_news

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हे कणखर आणि आपल्या शैलीत दमदार असल्याचे वास्तव्य प्रसारमाध्यमातुन अनुभवयास येत असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे सोलापुरात अवैध रेती उपसाविरुध्द कारवाई करणाऱ्या महीला आयपीएस अधिकाऱ्यावर ती कारवाई थांबविण्यात यावी यासाठी दबाव आणित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण Read More »

Political, , , , , , , , ,
New Rule For Worker Declare for Working Hourss

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

आकाश फुंडकर यांची घोषणा महाराष्‍ट्र राज्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तासात वाढ करण्यात आली असून आठवड्यातील 48 तासाऐवजी तब्बल 60 तास करण्याकरीता कामगारं मंत्री आकाश फुंडकर यांनी ही राज्य मंत्री मंडळात घोषणा केली आहे.   महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात कारखाना कायदा 1948 मध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. दिवसभराचे कामकाज आता वाढविण्यात आले आहेत. उद्योग आणि

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,
PRayagraj

अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन

मानव हा जगाच्या पाठीवरचा बुध्दीमान प्राणी आहे. आणि मनात आणले ते प्रत्यक्षात   उतरवित प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी  18 वर्षाच्या अथक व सातत्यपुर्ण परिश्रमानंतर इंजिनची निर्मीती केली आहे. तर या निर्मीतीच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल अशा चर्चा आता प्रसारमाध्यमातुन होवू लागल्या आहेत.   प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक

अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन Read More »

Maharashtra, , , , , ,
Scroll to Top