हिंदु रितीरिवाजानुसार दिवाळीनंतर लग्नसराईची धामधुम जरी वाढत असली तरी यावेळी लगीन घाईला ग्रहाची मर्यादा असल्याने यावेळी 49 दिवसच मुहुर्त ग्रहांच्या मर्यादेनुसार निश्चीत झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा उडवून देवू लग्नाचा बार! असे म्हणत घराघरामध्ये लगीनघाईचा गजर सुुरु झाला आहे. आता दिवाळीच्या सणाच्या दिवे सुध्दा ओसरले असले तरी आता तुळशीचे लग्नापासून मंगलध्वनीची चाहूल लागलेली आहे.
मात्र यावेळी होणाऱ्या लग्नसोहळ्याच्या हंगामामध्ये ग्रह थोडेच महेरबान राहणार! कारण यंदा विवाहासाठी फक्त 49 दिवस तर मुंजीकरीता अवघ्या 20 दिवसांचा शुभ काळ असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ.अनिल वैद्य यांनी दिली आहे.
गुरुचा अस्त आणि शुक्राचा अस्त यामुळे यावर्षीच्या लग्नसोहळ्याकरीता ग्रहसंयोग हे फारसे अनुकुल नाहीत
ही बातमी वाचा –crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव!
विवाहाचे शुभमुहुर्त
नोव्हेंबर-2025- 22,23,25,26,27,30
डिसेंबर-2025- 2, 5
फेब्रुवारी 2026- 6,7,10,11,12,20,21,22,25,26
मार्च 2026-5,7,8,14,15,16
एप्रिल 2026-21,26,28,29,30
मे 2026-1,3,6,8,9,10,13,14
जून 2026-19,23,24,27
जुलै 2026- 1,3,4,7,8,11
मुंजीचे शुभमुहुर्त
फेब्रुवारी 2026- 6,19,22,26,27
मार्च 2026-8,20,26
एप्रिल 2026-3,8,21,22,28
मे 2026 – 3,6,7,8
जून 2025- 16,17,19
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
जानेवारी महिन्यात एकही मुहुर्त नसल्याने नवर्षच्या पहिल्या महिन्यात शांतता राहणार आहे एवढे निश्चीत तरी लग्न मुहुर्तानुसार तयारी करणे सोयीचे जावे करीता वाचकांकरीता सदर वृत्त
