वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु
शेगांव- शेगांव शहरातील वाढत्या लोकवस्त्यामुळे शेगांव शहराचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे वाहनांची वाढती गर्दी ही नियमांचे उल्लंघन करीत असल्याने आज वाटीका चौकामध्ये अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. शेगांव – शेगांव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या वाटीका चौकामध्ये अज्ञात वाहनाने एका इसमास धडक दिली असल्याने त्या इसामाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताचे […]
वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु Read More »
Buldhana