वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त
सातपुडा परिसरात असलेल्या श्री हनुमान सागर वान धरणाच्या पातळीत 62.32 टक्के पाणी साठा झाला असून बुलढाणा जिल्हयासह इतर जिल्हयातही पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर पातळीची माहिती ही दोन ते तीन दिवस अगोदरची असून लवकरच वान धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये पुर्णतः वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. […]
वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त Read More »
Maharashtra