मतचोरीबाबत निवडणुक आयोगाला सुप्रिम कोर्टाचे असेही निर्देश
देशभरामध्ये मतचोरी झाल्याची तक्रार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनसमान्यासमोर उघड केली असुन देशभरामध्ये सत्ताधाऱ्याविरोधात विरोधकांनी केलेला हा उठाव आता न्यायालयातही पोहचला असून या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या वतीने निवडणुक आयोगाला सुध्दा आदेश देण्यात आले आहे. बिहारमधील मतदार यादय्ामधुन वगळण्यात आलेल्या 65 लाख मतदारांची ओळख आणि नावे वगळण्याची कारणे देण्याबाबत निवडणुक अायागोला 19 ऑगस्टपर्यंतचे निर्देश […]
मतचोरीबाबत निवडणुक आयोगाला सुप्रिम कोर्टाचे असेही निर्देश Read More »
Maharashtra
