राज्यातील दसरा मेळाव्यानंतर अकोल्यातील धम्म मेळावा ठरणार चर्चेचा
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे अकोल्यात स्वागत, भिम गितांचा बहरदार कार्यकम ठरला आकर्षक ॲड प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाची लागली उपस्थितांना प्रतिक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा जरी नागपुर येथे संपन्न होत असला तरी जे उपासक उपासिका नागपुरला जावू शकत नाही ते असंख्य उपासक हे अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाकरीता अकोला येथे अायोजित धम्म मेळाव्याला असंख्य जनसागर […]
राज्यातील दसरा मेळाव्यानंतर अकोल्यातील धम्म मेळावा ठरणार चर्चेचा Read More »
Political