पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा
खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर […]
पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »
Buldhana