जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का?
शेगांव उड्डाणपुलावरील हा खड्डा जिवघेणा, संबधित प्रशासनाची बघ्याची भुमिका शेगांव- शेगांव शहराच्या हितासाठी असलेल्या नागरी सुविधा असल्या तरी त्यावर लक्ष देण्याकरीता असलेले प्रशासन फक्त मंत्र्याच्या आगमनानिमित्त सज्ज असल्याचा अनुभव शेगांव करांनी अनुभवला आहे. स्थानिकाच्या हितासाठी असलेल्या सुविधांची दुरुस्ती व इतर कामाकरीता तक्रारी असतांना सुध्दा प्रशासन दिरंगाई करत असल्याचे वास्तव्य आता नागरिकांना अनुभवयास येत आहे. शेगांव […]
जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का? Read More »
Buldhana