उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत ट्रेन ला मिळाला शेगांवात थांबा शेगांव- श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या संतनगरीमध्ये असलेल्या शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा आहे. कारण श्रींच्या दर्शनाकरीता तसेच पर्यटनाकरीता शेगांव ला भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुर पुणे वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची […]
उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन Read More »
Maharashtra