मराठी शाळा टिकविणे कठीण झाले आहे. – गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर
दि. १० ऑगस्ट २०२५, शेगांव. शालेय जीवन हे माणसाच्या आयुष्यातील अतिशय अमूल्य काळ असून शालेय जीवन अविस्मरणीय असते. ते कधी विसरता येत नाही. शाळा ही व्यक्तिमत्व विकास घडविणारी कार्यशाळा असते. आज मराठी शाळेची दयनिय अवस्था होत आहे. अशा धकाधकीच्या कॉन्व्हेंट काळात मराठी शाळा टिकविणे अतिशय कठीण झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीतही […]
मराठी शाळा टिकविणे कठीण झाले आहे. – गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर Read More »
Maharashtra