बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यावेळी झालेल्या परिक्षामध्ये अपार कष्ट करणाऱ्या परीक्षार्थींनी बाजी मारली आहे.त्यामध्ये बुरुंगले हायस्कुल शिक्षण घेतलेल्या शुभांगी पातोडे हीने सुध्दा एक दोन वेळा नव्हे तर तिसऱ्यांदा या कठीण्य पातळीच्या स्पर्धेत यश मिळविले आहे. तिचे कौतुक होणे हे सुध्दा तितकेच वाजवी आहे. शुभांगी ही अकोला जिल्हयातील आकोट तालुक्यातील रौंदळा या […]
बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश Read More »
Maharashtra