Shri gajanan maharaj sansthan shegaon

Ganesh Ustav Shegaon

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ

संतनगरीत प्रथमच साकारला गणेश मंडळाने वातानुकुलित मंडप या मंडळच्या वतीने गणेश उत्सवाची परंपरा शेगांव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक स्व. शेखर नागपाल यांच्या संकल्पनेतुन प्रारंभ करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात ही या परिसरातील त्यांच्या चाहत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी क्लबचा गणेश उत्सव सोहळा हा दरवर्षी नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन साकारण्यात येत असतो. त्याची तयारी सुध्दा जय्यत असतेे आणि दरवर्षी […]

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
Shrikrushana Janmastove

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शेगाव :-दि.१६ प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पारंपारिक पद्धतीने उत्साहात ब्रह्म वृंदांच्या मंत्र उपचारात व सनई चौघडयांच्या  निनादात गुलाब पुष्पांची उधळण करत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत  श्रीकृष्ण जन्मोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा Read More »

Maharashtra, , , , ,
Vande Bharat Express Nagpur (Ajani-Pune)

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत ट्रेन ला मिळाला शेगांवात थांबा शेगांव- श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या संतनगरीमध्ये असलेल्या शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा आहे. कारण श्रींच्या दर्शनाकरीता तसेच पर्यटनाकरीता शेगांव ला भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुर पुणे वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top