आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली!
शासनाच्या वतीने करण्यात आले आदेश राज्यामध्ये रात्री 11 वाजल्यानंतर दुकाने बंद करण्यात यावी याबाबत वारंवार पोलीसांकडून तगदा लावण्यात येत होता. परंतु आता दारुची दुकाने वगळता इतर व्यवसायिकांना आपले व्यवसाय 24 तास सुरु ठेवण्याची मुबा या दिलेल्या आदेशानुसार मिळणार असली तरी या आदेशातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनिमय) तसेच कामगारांच्या हितानुसार […]
आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली! Read More »
Maharashtra