shivsena taluka pramukh rama tharkar

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप

  दोन दिवसांत बस नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा   शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे सातत्याने होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलनात्मक भूमिका घेत शेगाव बस स्थानक आगार प्रमुखांकडे तीव्र शब्दांत तक्रार नोंदविण्यात आली. नवीन सवर्णा–चिंचोली मार्गावर अपुऱ्या एस.टी. बससेवेमुळे विद्यार्थी अक्षरशः तासन्तास ताटकळत असून, गर्दी, धक्काबुक्की […]

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप Read More »

Maharashtra, , , ,

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ

तालुकाप्रमुख रामा थारकर यांच्या अथक प्रयत्नाला मिळाला प्रतिसाद   शेगाव/ प्रतिनिधी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव तालुक्यातील माटरगाव शेगाव आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये 3210 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 200 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे   बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ Read More »

Health, ,
Scroll to Top