Shivsena aggresive

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

  महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका […]

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू

  शिवसेनेने घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेचा परिणाम अखेर जनतेला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून दिलेल्या वेळेत आजपासून शेगाव–चिंचोली, टाकळी (मार्गे )ही महत्त्वाची बस सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे.   बस सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू Read More »

Maharashtra, , ,
Scroll to Top