बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता!
शेगांव- शेगांव नगर पालिकेचा बिगुल वाजल्यानंतर पक्षाच्या वतीने या नगराध्यक्ष पदासोबतच विविध प्रभागात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या प्रभागाचे नेतृत्व करण्याकरीता उमेदवारी साठी पक्षाकडे विनंती मागणीच्या माध्यमातुन साकडे घातले आहेत. परंतु यावेळी या प्रभागात आपला उमेदवार विजय गाठू शकतो का याची चाचपणी करुन उमेदवारी निश्चीत करण्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात पक्षश्रेेष्ठी हे सुध्दा तरबेज […]
बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता! Read More »
Buldhana
