Shegaon News latest

प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…!

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 4 हा प्रारंभीपासूनच चर्चेत राहिला आहे. या प्रभागाच्या रचनेबाबत आणि सिमांकनाचे उल्लंघानाबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेली हरकत गाजली आणि त्यावर प्रभाग क्र. 4 चे प्रकरण जिल्हयापुरतेच नव्हे तर नगर विकास विभाग व राज्य निवडणुक आयोगाच्या दालनात तक्रारीच्या स्वरुपाने दाखल झाले आहे. स्थानिक मुख्याधिकारी यांची भुमिका ही सत्ताधाऱ्यांना हित […]

प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…! Read More »

Buldhana, , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Election of Shegaon Nagar parishad

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस

राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिल्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलीक प्रभाग प्रारुप रचनेची यादी प्रकाशित केले आहे. तरी प्रभागाच्या पाडण्यात आलेल्या सिमा व असलेल्या माहितीबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. तरी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी हरकती व सुचना नोंदविण्यासाठी शासनाच्या वतीने शेवटची 30

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top