निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..!

राज्यभरामध्ये बहुप्रतिक्षिीत आणि बहुचर्चित निवडणुकीचा बिगुल हा तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वाजला असला तरी या निवडणुकीचे मतदान सुध्दा आटोपले आहे. मात्र निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याने प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. आता गुलाल उधळला जाणार असला तरी या निकालाची उत्सुकता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारासोबत शेगांवकरांना सुध्दा लागली अाहे. लोकशाहीचा हा उत्सव आणि सर्वसामान्य […]

निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..! Read More »

Political, ,