प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद
नव्या तरुण नेतृत्वांना मिळत आहे भरघोस पाठिंबा शेगांव- शेगांव नगर पालिका प्रभाग क्र. 4 च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. ओवे यांची प्रचार यंत्रणा ही पुन्हा जोशाने तत्पर झाली असून विविध समाज घटकांशी असलेली आपलेपणाची बांधिलकी यावेळी पाठिंबा दर्शविणारी ठरली आहे. चि. पियुष ओवे याची सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना केलेली आजवरची भुमिका व या प्रभागातील […]









