शेगांवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा- किरणबाप्पु देशमुख
माझं गाव माझी जबाबदारी शेगांव- शेगांव शहराला अनेक दशकाची गणेश उत्सवाची परंपरा असून युवा पिढीच्या माध्यमातुन संस्कृतीचे जतन करण्याचे काम मोठ्या उत्साहात विविध मंडळे सातत्याने राबवित आहेत. आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातुन शेगांव शहराला चांगले राजकारणी आणि अनेक नेतृत्व दिला असल्याचा इतिहास आहे. तरी शेगांव शहरात होणाऱ्या गणेश उत्सव हा विविध मंडळाच्या माध्यमातून […]
शेगांवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा- किरणबाप्पु देशमुख Read More »
Maharashtra