ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे
शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे. […]
ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे Read More »
Political
