न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर
शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला असून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जनउत्सवामध्ये समाजवादी पार्टीचा सक्रीय सहभाग असून सर्वच प्रभागातुन 30 नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाकरीता समाजवादी पार्टी रिंगणात उतरणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सलीम उमर यांनी आज त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. […]
न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर Read More »
Buldhana