अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची!
केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार वाढत्या महागाईला अनुसरुन अपंग व निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केल्याची घोषणा करुन तब्बल 3 महिने उलटले असले तरी अद्यापपर्यंत एकही वाढीव निधीचा हप्ता बचत खात्यात जमा झाला नसल्याने अनेकांना वाढीव मानधन कधी मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत. आजस्थितीला महागाईचा वाढता डाेंगर सर्वसामान्य माणसाला जिवन जगण्यासाठी डोकेदुखीचा ठरत असतांना निराधारांना […]
अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची! Read More »
Buldhana