गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा कडक बन्दोबस्त तैनात करण्यात आला आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही गणेश भक्तांना विसर्जनावेळी काही अडचण येऊ नये म्हणुन प्रशासनाच्यावतिने काळजी घेण्यात येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय […]
गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन Read More »
Maharashtra
