जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक
जळगांव जामोद– आजच्या युगामध्ये पैसा मोठा झाला असल्यामुळे नितीमुल्ये ही ऱ्हास होत असल्याचे चित्र जळगांव जामोद येथील घटनेतुन समेार आले आहे. आईच्या नावाने जमा असलेली बॅकेतील रक्कम काढून घेण्यासाठी एका युवकाने आई जिवंत असतांना स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात आई मयत झाली असल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली असल्याने खळबळ उडाली […]
जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक Read More »
Crime