मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट
काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा मतदार संघात चौकशी मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम! नुकत्याच त्यांनी केलेल्या कथनानुसार राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. सद्या स्थितीला सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राहुल गांधीचे विधान निराधार करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत जरी असले […]
मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट Read More »
Maharashtra