सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या […]
सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती! Read More »
Buldhana
