बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका!
महाराष्ट्र राजकारणात नेहमीच फटकेबाजी करणारे बच्चु कडू यांची भुमिका दिन दलीतांकरीता दर्जेदार असल्यामुळे मागील 20 वर्षाच्या संघर्षकाळामध्ये त्यांची जनतेप्रति असलेले भुमिका पाहता महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मंत्रीपदाची माळ देण्यात आली. आणि त्या काळात त्यांना मिळालेला मान सन्मान ही त्यांच्या कामाची पावती असल्यामुळे सर्वोतोपरी त्यांचे कौतुक होत अभिनंदन सुुध्दा झाले. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेच्या भुकंपामध्ये सहभागी […]
बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका! Read More »
Political