Political News

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार !

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या घरातच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिगंणात उतरले असल्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदार व खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नसल्याचा दावा केला आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असून सत्ताकाळ नसतांना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घराणेशाहीवर […]

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार ! Read More »

Maharashtra, , ,
https://en.wikipedia.org/wiki/Narendra_Modi

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा!

देशाच्या राजकारणात मला ज्ञात असल्यापासून संघर्षातुन सत्तेकडे धावपळ करीत असतांना राजकीय प्रवासात संघर्ष आणि संघर्ष पेलणाऱ्या जनता पक्ष, आणि आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष यातील संघर्षाची भुमिका ही तत्पर असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. अपयश अनेकदा आली असली तरी एक विचारधारा आणि एकनिष्ठता जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपातील नेतृत्वाचा आदर्श आता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांनी

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा! Read More »

Political, , ,

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!

आता जनसमान्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी आणि समस्याचे निराकारण हा दुरचा विषय असला तरी आता नेते मंडळी सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षाचा लहान मोठा नेता हा प्रत्यक्ष कामापेक्षा आणि जनसंपर्कापेक्षा सोशल मिडीयामध्ये सतर्क असल्याचे दिसून येते.   नेत्यांच्या सकाळपासून च्या संध्याकाळ पर्यंतच्या दिनचर्येचा पाढाच जणु त्यातुन मांडण्याचा घाट आता

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा! Read More »

Political, , ,
lack of worker

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा!

अाज स्थितीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आणि शक्तीप्रदर्शनाकरीता असलेला जमाव जमा करण्यासाठी नेत्यांना मोठी मनी पावर वापरावी लागली असली तरी आता सद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवाराला आपला कार्यकर्ता नसल्याने  मनी पावरचा वापर करुन विकत घेतलेले कार्यकर्ते वापरण्याची पाळी येणार असल्याचे वास्तव्य आज सर्वच पक्षांसमोर असल्याचे .िदसत आहे. तरी या निवडणुकीत पदाधिकारीच

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा! Read More »

Political, , , , , ,

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!

नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल! Read More »

Political, , , , , , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top