ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर!

राजकारणात काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय राज्यवासीयांना वेगळा नाही, पण आता आजवर विरोधकांच्या रिंगणात असलेले दोन पक्ष आता एकत्र लढणार असल्याचे घोषणेने वेगळाचा व्टिस्ट पहावयास मिळणार आहे.   राजकीय वाटा वेगवेगळ्या आणि कुटुंब जोडलेलं या धर्तीवर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेले काका-पुतण्या यांच्या बातम्यांच्या चर्चा आज दिवसभर प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत होत्या तर काल रात्रीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या […]

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर! Read More »

Political, , , ,