एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता!
पक्ष आणि पक्षश्रेष्ठी आपल्या सोयीनुसार करतात राजकारण शेगांव- राज्यात आता कार्यकर्ता हा फक्त सतरंज्या उचलण्यापुरता आणि साहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, रावसाहेब, दादा इतक्यावर सन्मान ठेवण्यापुरता उरला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना संख्याबळ दाखविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मोठी अार्थिकता खर्च करावी लागत असल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. तर पक्ष श्रेष्ठी यांना आता कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेतेचे काहीच देणेघेणे उरले नाही […]
एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता! Read More »
Maharashtra