अनाथ मालाची प्रेरणादायी झेप: महसूल सहायक पदापर्यंत
जिवनाच्या वाटेवर चालत असतांना अनेक उन्हाळे पावसाळे जिवनात असले तरी संघर्षमय वाटचाल करण्याच्या बालिकेने राज्यातील महत्वपुर्ण अशा महसूल सहायक पदाचा पदभार स्विकारणे ही नक्कीच इतरांकरीता प्रेरणादायी ठरणारी बाब आहे. उद्या साेमवारी 6 ऑक्टोंबर रोजी माला शंकर पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून सरकारी खुर्चीत बसेल तेव्हा तिला शुभाशिर्वाद देण्यासाठी वझ्झरच्या आश्रमातील तिच्या 123 दिव्यांग, […]
अनाथ मालाची प्रेरणादायी झेप: महसूल सहायक पदापर्यंत Read More »
Maharashtra