समृध्दी महामार्गावर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; जिवीतहाणी टळली

शेगांव- बुलढाणा लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. केंद्रीय मंत्री यांना नागपुर येथे सोडून परतत असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली सदर गाडीचा ट्रकला आदळून हा अपघात झाला असल्याने या गाडीचे नुकसान झाले असले तरी जिवीत हाणी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   ही बातमी […]

समृध्दी महामार्गावर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; जिवीतहाणी टळली Read More »

Crime, , ,