Nagpur-pune

Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

     भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये […]

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Malkapurr Stopage

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!

देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार! Read More »

Maharashtra, , , , , , ,
vande bharat train

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण

नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 ला सुरुवात करण्यात आली असली तरी या ट्रेन च्या सुरु होण्याअगोदरपासून  अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सेवा आणि रेल्वेेे च्या वतीने आकारण्यात आलेले तिकीट दर हे वाढीव असून विमानाच्या दराइतपत हे महाग असल्याचे प्रवाशी संघटनेकडून ताशेरे ओढण्यात आले असून खाजगी प्रवासी सेवेला फायदा देण्याच्या

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण Read More »

Maharashtra, , , , , ,
Scroll to Top