Nagpur

हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलण्याची शक्यता!

दरवर्षीप्रमाणे नागपुर येथे होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुर मध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी नियोजित करण्यात आले आहे. तर सद्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजाकरीता मनुष्यबळाची कमरता येवू शकते त्या अनुषंगाने नागपुरातील अधिवेशन हे 8 ते 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]

हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलण्याची शक्यता! Read More »

Maharashtra, , , ,
Malkapurr Stopage

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!

देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार! Read More »

Maharashtra, , , , , , ,
Scroll to Top