नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!
जातीय समिकरणाच्या सखोल अभ्यासातुन होणार उमेदवारी निश्चीत! शेगांव नगर परिषदेकरीता यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अ.जा. प्रवर्गाकरीता सुटले असल्याने यावेळी कोणत्या उमेदवाराची निश्चीती करावी हा राजकीय पक्षांना पेच पडला आहे. शहरातील अ..जा. प्रवर्गांमध्ये मोडत असलेल्या कोणत्या समाज घटकाला प्राधान्य द्यावे याबाबत अनेकांचा गोंधळ उडत असला तरी अ.जा. प्रवर्गाच्या नगराध्यक्ष पदाकरीता वंचित बहुजन आघाडीची भुमिका ही […]
नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता! Read More »
Maharashtra