nagar parishad Shegaon

https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी!

शेगांव- शेगांव नगर परिषद निवडणुक कार्यक्रम घोषित झाली असल्याने मागील 9 वर्षानंतर या जनसमान्यांच्या उत्सवाची जय्यत तयारी आता विविध पक्षांच्या माध्यमातुन सुरु असतांना दिनेश साळुंके यांची झलक सबसे अलग अशा धर्तीवर असल्याने या निवडणुकीत आज उमेदवारी दाखल करतांना त्यांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय, समर्थक आणि चाहत्यांच्या गर्दीमुळे या प्रभागात निवडणुक लढविणाऱ्या इतर उमेदवारांना धडकी भरल्याची वास्तविकता […]

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी! Read More »

Buldhana, , , ,

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!

जातीय समिकरणाच्या सखोल अभ्यासातुन होणार उमेदवारी निश्चीत! शेगांव नगर परिषदेकरीता यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अ.जा. प्रवर्गाकरीता सुटले असल्याने यावेळी कोणत्या उमेदवाराची निश्चीती करावी हा राजकीय पक्षांना पेच पडला आहे. शहरातील अ..जा. प्रवर्गांमध्ये मोडत असलेल्या कोणत्या समाज घटकाला प्राधान्य द्यावे याबाबत अनेकांचा गोंधळ उडत असला तरी अ.जा. प्रवर्गाच्या नगराध्यक्ष पदाकरीता वंचित बहुजन आघाडीची भुमिका ही

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता! Read More »

Maharashtra, ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Nagar Parishad

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

शेगांव– शहराचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाची गावपातळीवर असलेली पकड हा महत्वपुर्ण मुद्दा ठरणार अाहे. मागील  अडीच वर्षापासून शेगांव शहरातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी हे सत्तेपासून दूर आहेत. कारण सत्ताकाळ संपल्यापासून या नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. आणि त्या कारणामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींची ओळख सुध्दा आता लयास गेली आहे.     त्यामुळे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top