nagar palika shegaon

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.   सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने […]

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी! Read More »

Maharashtra, , , , , ,
https://mahasec.maharashtra.gov.in/

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

  राज्यामध्ये अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुक आयोगाने कामाला सुरुवात केली असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आजस्थिती होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे.     राज्य निवडणुक आयोग व नगर विकास विभागाच्या वतीने निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने प्रभाग

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल… Read More »

Maharashtra, , , ,
Election of Shegaon Nagar parishad

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस

राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिल्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलीक प्रभाग प्रारुप रचनेची यादी प्रकाशित केले आहे. तरी प्रभागाच्या पाडण्यात आलेल्या सिमा व असलेल्या माहितीबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. तरी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी हरकती व सुचना नोंदविण्यासाठी शासनाच्या वतीने शेवटची 30

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
Railway crossing brize

उड्डाणपुलावरील कचऱ्याचे ढिग उचलण्याकरीता न.प. प्रशासन मुहुर्त काढणार आहे का?

सुज्ञ नागरिकांकडून होत आहेत सवाल, मात्र न.प.च्या आरोग्य विभागाची दिरंगाई शेगांव- शेगांव नगर परिषद हद्दीत असलेल्या रेल्वे क्रासिंग करीता उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याच्या बाजुला जमलेली माती व कचऱ्याचे ढिग जमा करण्याचे काम नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मागील काही हप्त्यापासून केले आहे. त्यावर पावसाचे आगमन सुध्दा होवून गेले आणि तरी सुध्दा सदर ढिग उचलण्याकरीता कोणतीच कारवाई

उड्डाणपुलावरील कचऱ्याचे ढिग उचलण्याकरीता न.प. प्रशासन मुहुर्त काढणार आहे का? Read More »

Maharashtra, , , , ,
Scroll to Top