Mumbai

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

  महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका […]

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर

उत्तरप्रदेशात असलेल्या बाहुबलीच्या धर्तीवर सुुरु असलेली दबंग शाही ही जणु राज्यात अवतरली नाही का? असा प्रश्न सद्याच्या नगरपालिका बिनविरोध निवडणुकीच्या निकालातुन समोर येवू लागला आहे कधीेकाळी घराणेशाहीचा विरोध दर्शविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या माध्यमातुन आज स्थितीला घराणेशाहीला प्राधान्य देत पक्ष उभारणीसाठी असलेल्या स्थानिक नेतृत्वांना व कार्यकर्त्यांना वगळण्यात कुठलीच कसर न ठेवता दडपशाही वापरत दहशत निर्माण करण्याचे कट

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर Read More »

Political, , , , ,
Gold rate high

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी

दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची खरेदी हा नेहमीचा विषय असला तरी सद्या सोने महागण्याचा स्तर कायम राखत आहे तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.   दिवाळीच्या सणामध्ये सोन्याला आलेली तेजी उतरण्याचे नाव घेत नाही. राज्यातील जळगाव येथील सराफा बाजरामध्ये सोन्याच्या दरात दिवाळीच्या पहील्याच दिवशी विक्रमी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ऐन

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE:Jansamuh_news

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हे कणखर आणि आपल्या शैलीत दमदार असल्याचे वास्तव्य प्रसारमाध्यमातुन अनुभवयास येत असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे सोलापुरात अवैध रेती उपसाविरुध्द कारवाई करणाऱ्या महीला आयपीएस अधिकाऱ्यावर ती कारवाई थांबविण्यात यावी यासाठी दबाव आणित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण Read More »

Political, , , , , , , , ,
Mumbai

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर..

महाराष्‍ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मागील 5 दिवसापासून महाराष्ट्राची राजधानी येथे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले हाेते. एक दिवसाकरीता मिळाले होते. परंतुु मुंबईत लाखो आंदोलक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते.   येथे आलेल्या आंदोलकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा याकरीता आंदोलकांना अन्नदान करण्याकरीता मुंबईकर

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर.. Read More »

Maharashtra, , , , ,
Manoj Jarange

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मूंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरंागे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.   न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी केलेल्या उपसमितीची बैठक संपन्न झाली     ही बातमी वाचा –शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
reshon card

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

देशात आणि राज्यामध्ये जे रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्या करीता ही महत्वपुर्ण बातमी असून केंद्र सरकार सव्वा कोटीहून अधिक रेशनकार्ड रद्द करण्याच्या तयारीत आहेत. सद्या केंद्र शासनाच्या वतीने जे रेशनकार्ड धारक शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांनाही रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची तपासणी करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामध्ये आयकर दाते, चारचाकी वाहन मालक, आणि विविध

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द! Read More »

Maharashtra, , , , , ,
shegaon nagar parishad

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान

  शेगांव- मागील 9 वर्षापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शेगांव नगर परिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेगांव नगर परिषदेची जबाबदारी संभाळली आहे. शेगाव नगर परिषदेतील निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक दिवसापासून प्रलंबित असतांना या प्रकरणाची सुनावणी होवून निवडणुकीची तयार करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच या निवडणुकीची चर्चा आता रंगु लागली

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान Read More »

Maharashtra, , , , , , ,
Scroll to Top