‘स्मार्ट नगरसेवक’ हेच ‘स्मार्ट शहराचे’ आधारस्तंभ
लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘नगरपालिका’ हा शहराच्या विकासाचा कणा मानला जातो. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, नगरपालिकेचे कामकाज केवळ रस्ते आणि दिवाबत्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रक्रियेत ‘नगरसेवक’ हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. तो केवळ एका प्रभागाचा प्रतिनिधी नसून शहराच्या भविष्याचा शिल्पकार असतो. नगरपालिका विकासाला […]
‘स्मार्ट नगरसेवक’ हेच ‘स्मार्ट शहराचे’ आधारस्तंभ Read More »
Maharashtra