MPSC Exam

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी

कर्जतच्या ऐनाची वाडीत राहणाऱ्या आदिवासी तरुण नयन वाघची कर्तव्यतत्परता स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्कीच अग्निपरीक्षा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी तरुणाने एमपीएससी च्या परीक्षेत बाजी मारली असून राज्यात 15 वा क्रमांक मिळविला आहे. त्याची तत्परता नक्कीच आजच्या युवा पिढीला दिशा देणारी ठरणारी आहे. ऐनाची वाडी ही […]

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी Read More »

Maharashtra, ,

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यावेळी झालेल्या परिक्षामध्ये अपार कष्ट करणाऱ्या परीक्षार्थींनी बाजी मारली आहे.त्यामध्ये बुरुंगले हायस्कुल शिक्षण घेतलेल्या शुभांगी पातोडे हीने सुध्दा एक दोन वेळा नव्हे तर तिसऱ्यांदा या कठीण्य पातळीच्या स्पर्धेत यश मिळविले आहे. तिचे कौतुक होणे हे सुध्दा तितकेच वाजवी आहे. शुभांगी ही अकोला जिल्हयातील आकोट तालुक्यातील रौंदळा या

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश Read More »

Maharashtra, , ,
Vaibhav Bhutekar

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा

खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी  आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »

Buldhana, , , ,
Scroll to Top