नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!
आता जनसमान्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी आणि समस्याचे निराकारण हा दुरचा विषय असला तरी आता नेते मंडळी सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षाचा लहान मोठा नेता हा प्रत्यक्ष कामापेक्षा आणि जनसंपर्कापेक्षा सोशल मिडीयामध्ये सतर्क असल्याचे दिसून येते. नेत्यांच्या सकाळपासून च्या संध्याकाळ पर्यंतच्या दिनचर्येचा पाढाच जणु त्यातुन मांडण्याचा घाट आता […]
नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा! Read More »
Political