मोबाईलच्या कर्जाचे हप्त न भरल्यास होणार फोन लॉक
आरबीआय कडून लवकरच नियमावली, बॅंका, वित्तीय संस्थांना अधिकार वृृत्तसंस्था- आजच्या युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. आणि त्याकरीता कर्ज सुविधा सुध्दा मोठ्या प्रमाणात असल्याने अत्यल्प पैश्यामध्ये कोट्यावधीचे मोबाईल व्रिक्री झालेली आहे. त्यामुळे बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून अनेकांनी मोबाईल कर्जावर घेतलेले आहेत. तरी आता कर्जाचे हप्ते न भरल्यास मोबाईल लॉक होण्याची दाट शक्यता आहे. […]
मोबाईलच्या कर्जाचे हप्त न भरल्यास होणार फोन लॉक Read More »
Maharashtra