बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली. ही बातमी वाचा […]

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली Read More »

Political, , , , , ,