मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे
प्रशासन कर्मचारी आणि राजकीय पक्षाच्या इच्छुकंाच्या भुमिकेबाबत मनसेचे सतर्कता कायम असल्याचा जिल्हाध्यक्षाचा दावा आता निवडणुकीचा काळ सुरु असला तरी राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या भेटी देणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु नगर परिषद कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यांना सोबत घेवून काही राजकीय पक्षाचे नेते नागरिकांच्या घरी जावून भेट घेत असल्याबाबतचा खुलासा आज दुपारी मनसेच्या जिल्हा कार्यालयात […]
