प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान
शेगांव- मागील 9 वर्षापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शेगांव नगर परिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेगांव नगर परिषदेची जबाबदारी संभाळली आहे. शेगाव नगर परिषदेतील निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक दिवसापासून प्रलंबित असतांना या प्रकरणाची सुनावणी होवून निवडणुकीची तयार करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच या निवडणुकीची चर्चा आता रंगु लागली […]
प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान Read More »
Maharashtra
